Month: March 2024

  • बातमी

    आचारसंहिता म्हणजे काय?

    २. केंद्रीय किंवा राज्याच्या मंत्र्यास खाजगी भेटी देण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या खाजगी वाहनाचा (वाहनांचा) वापर करण्याची मोकळीक असेल, अशा खाजगी भेटींसाठी, त्यांच्या सोबत मंत्र्यांचा शासकीय स्वीय कर्मचारीवर्ग असणार नाही. तथापि, जनहितार्थ जो टाळता येऊ शकत नाही अशा निव्वळ शासकीय कामकाजाकरीता जर एखादा मंत्री, त्यांच्या मुख्यालयाबाहेर काही 1 आकस्मिक परिस्थितीमध्ये प्रवास करीत असेल तर, ज्या ठिकाणी भेट देण्याचा मंत्र्याचा इरादा आहे.…

    Read More »
  • राजकारण

    दिल्लीतील मोठी बातमी भाजप कोणाला संधी देणार?

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीत रात्री उशिरा संपन्न झाली यात महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांच्या  माहितीनुसार समजते. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही जागा अदलाबदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण मतदार संघात जागा बदल होणार आहे यात बीड मधून पंकजा मुंडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ कोल्हापुरातून समरजित घाटगे यांना उमेदवारीची संकेत आहेत यात …

    Read More »
  • सरकारी योजना

    प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना

    उद्दिष्टे .ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे आणि शाश्वत रोजगाराची संधी तयार करणे हा या योजनेचा हेतू आहे . ग्रामीण आणि बेरोजगार युवक तसेच संभाव्य पारंपरिक कारागिरी यांच्यासाठी शाश्वत आणि सातत्यपूर्ण रोजगार तयार करणे आणि त्याद्वारे व्यावसायिक स्थलांतरण रोखणे मुख्य फायदे .गैर – कृषी क्षेत्रामध्ये नवीन सूक्ष्म उद्योग स्थापन करण्यासाठी पत आधारित अनुदान कार्यक्रम उत्पादन…

    Read More »
  • राजकारण

    आमदार निलेश लंके खरंच अजितदादांची साथ सोडणार का ?

    अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहेत.पारनेर विधानसभा मतदारसंघात 2019 ला तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना मोठ्या फरकाने पराभूत करून प्रकाश झोतात आले होते. विजय औटी आमदार असताना उद्धव ठाकरे पारनेर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्या ताब्यावर दगडफेक करत गोंधळ घातला होता असा त्यांच्यावर…

    Read More »
  • बातमी

    लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा

    देशाच्या आगामी लोकसभा निवडणुक काही दिवसांवर आली असता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला असून आता निवडणूक आयोगाची मदत फक्त एकट्या  मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर येवून ठेपली आहे.

    Read More »
  • राजकारण

    भाजप विद्यमान १२ खासदारांचा पत्ता कट करणार

    भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.यात विद्यमान १२ खासदारांचा पत्ता कट होणार आहे ज्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्या मतदारसंघात उमेदवार बदलले जाणार आहेत. १) अहमदनगर : डॉ.सुजय विखे पाटील २) बीड: डॉ. प्रितम मुंडे  ३) लातूर: सुधाकर शृंगारे ४) उत्तर मध्य मुंबई: पूनम महाजन ५) सोलापूर : जय सिध्देश्वर स्वामी ६)…

    Read More »
  • बातमी

    महिला दिनी मोदींचे महिलांना मोठं गिफ्ट!

    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे.घरगुती इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झालेली होती त्यात १०० रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून केली आहे.

    Read More »
  • क्राईम

    नाशकात मनसेचे बॅनर फाडले

    एकवेळ मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहरात काळाराम मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते परंतु रात्री अज्ञात लोकांनी ते फाडण्याची वार्ता शहरभर पसरताच काही काळ तणाव निर्माण झाला होता.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार राज्यभर निवडून आले होते त्यात नाशिक शहरातून तीन विधानसभा मतदारसंघात मनसेने वर्चस्व प्रस्थापित केले होते.

    Read More »
  • राजकारण

    महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे.यात भाजप ३७,शिंदे गट ८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ असा फॉर्म्युला राहणार असणार असल्याचे आजच्या बैठकीतून दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ,बारामती,रायगड या जागा लढणार आहे.

    Read More »
  • राजकारण

    पवारांचा फोन; माढा मतदार संघातून जाणकार लढणार !

    लोकसभा निवडणुकीत रंगत भरायला सुरावात झाली असून त्यातच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी आजच महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली त्या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील जागेवरून मोठा वितुष्ठ निर्माण झाला होता त्या बैठकीत शरद पवारांनी थेट महादेव जानकरांना फोन लावत त्यांची सहमती कळवली आहे.

    Read More »
Back to top button
Translate »