बातमी
लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्तांचा राजीनामा
देशाच्या आगामी लोकसभा निवडणुक काही दिवसांवर आली असता निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला असून आता निवडणूक आयोगाची मदत फक्त एकट्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर येवून ठेपली आहे.