राजकारण
महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे.यात भाजप ३७,शिंदे गट ८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ असा फॉर्म्युला राहणार असणार असल्याचे आजच्या बैठकीतून दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ,बारामती,रायगड या जागा लढणार आहे.