Day: March 6, 2024

  • राजकारण

    महायुतीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे.यात भाजप ३७,शिंदे गट ८, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३ असा फॉर्म्युला राहणार असणार असल्याचे आजच्या बैठकीतून दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ,बारामती,रायगड या जागा लढणार आहे.

    Read More »
  • राजकारण

    पवारांचा फोन; माढा मतदार संघातून जाणकार लढणार !

    लोकसभा निवडणुकीत रंगत भरायला सुरावात झाली असून त्यातच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी आजच महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली त्या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील जागेवरून मोठा वितुष्ठ निर्माण झाला होता त्या बैठकीत शरद पवारांनी थेट महादेव जानकरांना फोन लावत त्यांची सहमती कळवली आहे.

    Read More »
  • राजकारण

    निलेश लंके शरद पवारांकडे परतणार

    आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली होती त्यात पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दांडी मारल्याची चर्चा आहे.नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य सौ राणी लंके किंवा स्वतः आमदार लंके हे उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे.नुकतेच आ.लंके यांनी खा.अमोल…

    Read More »
  • राजकारण

    मविआ – महायुतीचा जागावाटपांचा तिढा सुटणार?

    मविआ – महायुतीचा जागावाटपांचा तिढा सुटणार असल्याचे आजच्या बैठकांमधून दिसत आहे.आज संध्याकाळी महायुतीच्या घटक पक्षांची दिल्लीत बैठक होणार आहे यात भाजप ३६ जागांवर लढणार असल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते.अजित पवार गटाला ३-४ जागा मिळतील असे बोलले जात आहे यात बारामती,रायगड,मावळ हे लोकसभा मतदारसंघ त्यांच्या वाट्याला येवू शकतात.मुंबईमधून ६ पैकी ५ जागा भाजप लढणार आहेत त्यात १ जागा शिंदे गट लढणार…

    Read More »
  • राजकारण

    शरद पवार – सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर गुप्त बैठकीची चर्चा

    खा.शरद पवार व त्यांच्या कन्या खा.सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा पवार ह्या महायुतीच्या उमेदवार असतील तर सौ.सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक अडचणीची ठरू शकते अशी चर्चा रंगू लागल्या आहेत यामुळेच पवारांनी फडणवीसांची भेट घेतल्याचे…

    Read More »
  • क्राईम

    भाजप आमदाराच्या पुतण्यावर बेछूट गोळीबार, जागीच मृत्यू बातमीची लिंक कमेंटमध्ये

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारच्या कोढा विधानसभा मतदारसंघाच्या महिला आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवानवर गोळीबार झाला. कटिहार शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्यावर गोळीबार…

    Read More »
Back to top button
Translate »