संपादकीय
-
आई वडील शेतमजूर मुलगा झाला IPS अधिकारी गरीब कुटुंबातील शरण ची कहाणी!
जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची आस असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे सोलापूर जिल्ह्यातील एका शेतमजुराच्या मुलाने सिद्ध करून दाखवले. घरातील हलाखीची परिस्थिती आणि विजेचा पत्ता नसताना कंदिलाच्या उजेडात अभ्यास करणाऱ्या शरण गोपीनाथ कांबळे यांनी वार्षिक २० लाख रुपयांच्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी नाकारत थेट आयपीएस गवसणी घातली. खरंतर शरण कांबळे हे २०२१ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पण इंस्टाग्रामवरील ‘यूपीएससी…
Read More » -
म… मायमराठीचा!
म… मायमराठीचा! आज जागतिक मराठी भाषागौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानितकवी, साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या २७ फेब्रुवारी या जन्मतारखेला जागतिक मराठी भाषागौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पण एकच दिवस का ? मराठी भाषेचा गौरव वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस व्हायला हवा. अर्थात प्रत्येक वर्षी आपण असेच म्हणतो! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणाले होते…
Read More »