भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.यात विद्यमान १२ खासदारांचा पत्ता कट होणार आहे ज्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्या मतदारसंघात उमेदवार बदलले जाणार आहेत.
१) अहमदनगर : डॉ.सुजय विखे पाटील
२) बीड: डॉ. प्रितम मुंडे
३) लातूर: सुधाकर शृंगारे
४) उत्तर मध्य मुंबई: पूनम महाजन
५) सोलापूर : जय सिध्देश्वर स्वामी
६) वर्धा:रामदास तडस
७) रावेर: रक्षा खडसे
८) धुळे : डॉ.सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी
१०) जळगांव: उन्मेष पाटील
११) नांदेड: प्रताप पाटील चिखलीकर
१२) सांगली: संजय काका पाटील