सरकारी योजना

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना

उद्दिष्टे

.ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे आणि शाश्वत रोजगाराची संधी तयार करणे हा या योजनेचा हेतू आहे
. ग्रामीण आणि बेरोजगार युवक तसेच संभाव्य पारंपरिक कारागिरी यांच्यासाठी शाश्वत आणि सातत्यपूर्ण रोजगार तयार करणे आणि त्याद्वारे व्यावसायिक स्थलांतरण रोखणे

मुख्य फायदे

.गैर – कृषी क्षेत्रामध्ये नवीन सूक्ष्म उद्योग स्थापन करण्यासाठी पत आधारित अनुदान कार्यक्रम
उत्पादन क्षेत्रामध्ये 50 लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी आणि सेवा क्षेत्रामध्ये 20 लाख पर्यंतच्या प्रकल्पांसाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 15 ते 35 टक्के पर्यंत सबसिडी उपलब्ध

.एस. टी ,एस.सी,महिला, अल्पसंख्यांक,माजी सैनिक आकांक्षी जिल्हे उत्तर पूर्व प्रदेश यासारखे विशेष श्रेणीमध्ये मोडणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ग्रामीण क्षेत्रामध्ये 35 आणि शहरात शहरी क्षेत्रामध्ये 25 टक्के सबसिडी दिली जाते

या योजनेसाठी पात्र कोण ?

18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते

अर्ज कसा करावा:

https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/pmegphome वर अर्ज करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »