धार्मिक

  • नाशिकात दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू! सर्वत्र हळहळ

    नाशिकच्या नजीक त्र्यंबकेश्वरहून परतताना पंकज दातीर आणि अभिषेक घुले या दोन मित्रांचा दुर्दैवी अपघात झाला, ज्यात त्यांच्या कारने दुभाजकाला धडक दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकाचे वातावरण आहे. पंकज आणि अभिषेक दोघेही त्र्यंबकेश्वरहून नाशिकलापरतत होते. बेझे फाट्याजवळ त्यांच्या होंडा सिटी कारवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. अपघात इतका भयंकर होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत दुसरे…

    Read More »
Back to top button
Translate »