बातमी
महिला दिनी मोदींचे महिलांना मोठं गिफ्ट!
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे.घरगुती इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झालेली होती त्यात १०० रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून केली आहे.