जळगांव जिल्ह्याच्या काही भागात आज बेमोसमी पाऊस आणि गारपीट झाली.
पारोळा आणि मोंडाळे,वेल्हाने,तमासवाडी येथे गारपीट तर परिसरातील भागात रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
गारपिटीमुळे कोणत्या पिकांचे नुकसान ?
पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगाम घेतला जातो यात प्रामुख्याने गहू,हरभरा,ज्वारी,दादर इत्यादी पिके घेतली जातात.यामुळे या पिकांचे ऐन काढणीच्या वेळेवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .
गारपिटीचा व्हिडीओ पाहा …