Day: March 4, 2024
-
राजकारण
भाजप जळगांव लोकसभेचा गड राखणार का ? हातातून जाणार..!
जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक काळ भाजपच्या खासदार निवडून आला आहे या लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर, जळगांव ग्रामीण पारोळ- एरंडोल, पाचोरा -, अमळनेर ,चाळीसगाव हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यात संख्याबळाचा विचार केला तर भाजप २,शिंदे गट ३, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ असे बलाबल आहे. २०१९ चा विचार केला असता चाळीसगाव विधानसभेचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी…
Read More »