• क्राईम

    सियाचे प्रेमप्रकरण ते लोहगडावरील केतनचा खून! A To Z स्टोरी

    पुणे जिल्ह्याच्या लोणावळा जवळील लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेला बड्या व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत पोलीस तपासात ही हत्या असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच केल्याची माहिती समोर आली.…

    Read More »
  • क्राईम

    मुलीनेच संपविला होणारा नवरा! लोहगडावरील घटना खून असल्याचा उघडकीस

    लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी…

    Read More »
  • बातमी

    तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली! राज्यात खळबळ

    आपल्या कडक आणि तडजोड न करणाऱ्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्यात मोठे वादळ निर्माण केले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांची कारवाई ग्राहकांच्या हिताची असून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. व्यापारी वर्गाकडून त्यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.…

    Read More »
  • राजकारण

    नाशिक विधानपरिषदेत गीतेंचाच बोलबाला! गुप्त प्रचार सुरू? दराडेंना नाराजी भोवणार!

    नाशिक विधानपरिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असताना मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर प्रचार थांबवलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते पुन्हा सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे शिंदे सेनेचे उमेदवार दराडे यांची धाकधूक वाढली आहे.निवडणुकीत कोणताही दगा फटका नको म्हणून महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे परंतु असे असले तरी गोकुळ गिते यांचा असलेला जनसंपर्क…

    Read More »
  • खांदेश

    जळगावात भाजपचा विसरभोळा आमदार! घराणेशाहीचा नियम विसरून मुलाला केलं बिनविरोध नगरसेवक

    जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे आमदार राजुमामा भोळे यांच्यावर घराणेशाहीला खतपाणी घातल्याचा आरोप होत आहे. पक्षाकडून वारंवार घराणेशाहीविरोधी भूमिका मांडली जात असताना, त्याच भाजपच्या आमदाराने आपल्या मुलाला बिनविरोध नगरसेवक करून घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीत संबंधित प्रभागातून आमदार भोळे यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल होताच इतर उमेदवारांनी माघार घेतली. परिणामी कोणतीही लढत न…

    Read More »
  • क्राईम

    शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिकीट कापल्याचा आरोप; सुषमा शेलार यांचा गंभीर दावा

    शहर प्रतिनिधी | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून एक खळबळजनक आरोप समोर आला आहे. सुषमा शेलार यांनी शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुस्कावर यांच्यावर गंभीर आरोप करत, शरीर सुखाची मागणी पूर्ण न केल्यामुळे महापालिका निवडणुकीचे तिकीट कापण्यात आले, असा दावा केला आहे. सुषमा शेलार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जे दाखवायचं ते दाखवत नाहीस, असा दबाव टाकण्यात आला. अन्यायकारक मागणी मान्य न…

    Read More »
  • बातमी

    सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा मैत्रीचे संकेत! बदलत्या राजकारणात नवं समीकरण

      जळगाव : जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी माजी मंत्री सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांचा दबदबा होता. दोघांचे राजकीय अस्तित्व स्वतंत्र आणि प्रभावी मानले जात असे. मात्र, काळाच्या ओघात सुरेश जैन राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर झाले, तर एकनाथ खडसे अजूनही सक्रिय राजकारणात आहेत. दोघांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय मतभेद आणि वैर असल्याने एकमेकांचे फारसे कधी जमले नाही. परंतु, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर…

    Read More »
  • खांदेश

    “नाव रामाचं… काम रावणाचं!” – भाजपवर शुभांगी पाटील यांचा घणाघात!

    धुळे : शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांना महापालिकेने हटविल्यानंतर वातावरण तापलं आहे. आपल्या उपजीविकेवर गदा आल्याने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन छेडत धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मैदानात उतरली असून भाजी विक्रेत्यांना तात्काळ पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या –…

    Read More »
  • क्राईम

    जालना दौऱ्यात सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न; मनोज जरांगे-राजेश टोपेंवर सडकून टीका

    जालना : वकील गुणरत्न सदावर्ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काही मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. या घटनेनंतर सदावर्तेंनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली. एवढंच नव्हे तर, त्यांनी जरांगे यांना थेट चॅलेंज…

    Read More »
  • बातमी

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन

    नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण घोषणा केली. उद्यापासून देशात लागू होणाऱ्या नव्या जीएसटी कर रचनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. मोदींनी सांगितले की, आता अनेक जीवनावश्यक वस्तूंवर कोणताही कर लागू होणार नाही. तर इतर वस्तूंवर केवळ ५ टक्के आणि १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. या बदलामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून…

    Read More »
Back to top button
Translate »