Day: March 1, 2024

  • राजकारण

    धुळे लोकसभेचा पुढचा खासदार कोण? बाबा, जिभाउ, डॉक्टर की भाईजी!

    धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहर मालेगाव बाह्य सटाणा,धुळे शहर,धुळे ग्रामीण,शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात भाजप २,MIM २ ,शिंदे सेना १,काँग्रेस १ असे संख्याबळ आहे.या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ भाजपचा खासदार निवडून आला आहे.यात विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे हे दोन वेळा निवडून आले आहेत.आता भाजप कोणाला उमेदवारी देत यावर पुढचे विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.भाजपतर्फे हर्षवर्धन दहीते, डॉ.सुभाष भामरे…

    Read More »
  • बातमी

    बापावर अंत्यसंस्कार करून दिली दहावीची परीक्षा

    दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो . अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या आदल्या रात्री हे कठीणच. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथ पुरी याने आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. शिक्षण विभागाने गावातच केली पेपर देण्याची सोय दरम्यान, परीक्षा केंद्र दुसऱ्या…

    Read More »
  • क्राईम

    आसाराम बापूला कोर्टाचा दणका! शिक्षा स्थगिती याचिका फेटाळली

    बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला शुक्रवारी 1 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या आसाराम बापूच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर वाचा ऑगस्ट 2013 मध्ये, जोधपूरजवळील मनाई गावात आसारामच्या आश्रमात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने 15 ऑगस्टच्या रात्री आसारामवर जोधपूरमधील त्याच्या मनाई…

    Read More »
  • राजकारण

    (no title)

    बारामती येथे पुणे विभागीय नमो रोजगार मेळावा आयोजित केला होता यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम बारामती येथे होणार असल्यामुळे खा.शरद पवार यांनी त्यांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते परंतु त्या आमंत्रणला शिंदे आणि फडणवीस यांनी पत्राद्वारे नकार दिला आहे. काय लिहिले पत्रात ? देवेंद्र फडणवीस आणि…

    Read More »
  • राजकारण

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार धक्काबुक्की

    राज्याचे मंत्री दादा भुसे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबी मध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे माहिती समोर येत आहे.मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्या समक्ष धक्काबुक्की झाल्याचे समजते.ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे, यावरुन राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच…

    Read More »
  • बातमी

    पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ जाहीर

    पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३   महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३/०६/२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक, यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली  पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दि.०५/०३/२०२४ ते ३१/०३/२०२४ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली…

    Read More »
Back to top button
Translate »