क्राईम

  • अमोल मिटकरी संडासात जाऊन लपला!

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देण्यासाठी अकोला येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे फार मोठे नुकसान केले आहे या दगडफेकीदरम्यान एका मनसे कार्यकर्त्याच्या जीवावर बेतले दगडफेकीदरम्यान उडालेल्या गोंधळात मनसे सैनिकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचार दरम्यान…

    Read More »
  • नाशकात मनसेचे बॅनर फाडले

    एकवेळ मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहरात काळाराम मंदिर परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते परंतु रात्री अज्ञात लोकांनी ते फाडण्याची वार्ता शहरभर पसरताच काही काळ तणाव निर्माण झाला होता.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार राज्यभर निवडून आले होते त्यात नाशिक शहरातून तीन विधानसभा मतदारसंघात मनसेने वर्चस्व प्रस्थापित केले होते.

    Read More »
  • भाजप आमदाराच्या पुतण्यावर बेछूट गोळीबार, जागीच मृत्यू बातमीची लिंक कमेंटमध्ये

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारच्या कोढा विधानसभा मतदारसंघाच्या महिला आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवानवर गोळीबार झाला. कटिहार शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्यावर गोळीबार…

    Read More »
  • आसाराम बापूला कोर्टाचा दणका! शिक्षा स्थगिती याचिका फेटाळली

    बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला शुक्रवारी 1 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव बलात्कार प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या आसाराम बापूच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. काय आहे नेमकं प्रकरण सविस्तर वाचा ऑगस्ट 2013 मध्ये, जोधपूरजवळील मनाई गावात आसारामच्या आश्रमात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने 15 ऑगस्टच्या रात्री आसारामवर जोधपूरमधील त्याच्या मनाई…

    Read More »
  • गुजरातमध्ये सापडला ३३०० किलो हजारो कोटींचा ड्रग्सचा साठा

    गुजरातचा समुद्र किनारा हा ड्रग्जचं आगार झाल्याची परिस्थिती आहे. कारण इथं पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं पकडला आहे.मोदींच्या गुजरात राज्यात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाली आहे.३,३०० किलो वजनाचं हजारो कोटींचं हे ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त कारवाई केली आहे.

    Read More »
  • शिरपूर नव्हे ‘गांजापूर’ ! एलसीबी व तालुका पोलिसांची धाड…

    पाणीमुळे शिरपूर पॅटर्नचा संपूर्ण देशभर बोलबाला आहे. शैक्षणिक वर्तुळात शिरपूरचे नाव अग्रभागी आहे. मात्र ही ओळख पुसुन माफियांनी शिरपूरचे गांजापूर करण्याचा चंगच बांधला आहे. वेळोवेळी कारवाया होत असताना देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात गांजाची शेती माफिया करत असतात. यातून कोट्यावधींची डिल होत असते. शिरपूरचा हा गांजा थेट विदेशातील नशेडींपर्यंत जात असल्याची कुजबुज लपून राहिलेली नाही. माफियांच्या एव्हढ्या मोठ्या धाडसामागे…

    Read More »
  • महेश गायकवाडला हॉस्पिटलमधून सुट्टी! ….जाणून घ्या पहिली प्रतिक्रिया

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते.आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोण आहेत गणपत गायकवाड? आमदार गणपत गायकवाड सध्या एका घटनेमुळे राज्यातच नाही तर देशभरात चर्चेत आले आहेत. एका संयमी आमदाराने इतके टोकाचे पाऊस का उचलले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गणपत गायकवाड…

    Read More »
Back to top button
Translate »