राजकारण
आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ठाण्यात आंदोलन! मंगळसूत्र चोराला अटक कराच्या घोषणा

काल विधानभवनाच्या गेटवर झालेल्या धक्काबुकीच्या कारणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे आज ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मंगळसूत्र चोराला अटक करा अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी काही काळ तणावाचे वातावरण होते.