शेतीविषयक
-
“शेतकऱ्याने बैल नाहीत म्हणून स्वतःच औताला जुंपले” सोनू सूद हळहळला पाठवली थेट बैलजोडी!
लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेताच्या मशागतीसाठी बैल नाहीत म्हणून स्वतःच स्वतःला औताला जुंपले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था असल्याच वास्तव साऱ्या जगाच्या पुढे आले. सोशल मीडियामुळे तो व्हिडिओ व्हायरल होत असताना प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून बैल जोडी पाठवत असल्याचं संदेश दिला त्याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून…
Read More » -
राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट; काही भागात पावसाची शक्यता
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात गेले काही दिवस…
Read More » -
मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस! पंजाबराव डक यांचा अंदाज
येणाऱ्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज परभणी येथील हवामान तज्ञ पंजाब डक यांनी दिला आहे.यावर्षीचा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू,हरभरा,मका,दादर याची लागवड केली आहे.१,२,३,४,५ मार्चच्या दरम्यान अवकाळी पाऊस कोसळणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपली पिके काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आव्हान हवामान तज्ञ पंजाब डक यांनी केले आहे. कोण आहेत पंजाब डक ? पंजाब डक हे मूळचे…
Read More »