Month: April 2024
-
बातमी
ॲड.उज्ज्वल निकम यांना भाजपची उत्तर मध्य मुंबई लोकसभा उमेदवारी जाहीर
देशाच्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार म्हणून विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांना जाहीर करण्यात आले आहे. ॲड.निकम हे मूळचे जळगांव जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचे जळगांव लोकसभेसाठी नाव चर्चेत होते परंतु त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उतरविण्यात आले आहे.
Read More » -
हवामान
राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट; काही भागात पावसाची शक्यता
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागांत ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. दरम्यान, राज्यात शुक्रवारी सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे.दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात गेले काही दिवस…
Read More » -
बातमी
आ.एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी; मुहूर्त ठरला!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आणि भाजपचे माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचे स्वतः खडसे यांनी सांगितले आहे.दोन दिवसांपूर्वी खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती त्यात पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याचे बोलले जात आहे.
Read More » -
खांदेश
या मतदारसंघात रंगणार नणंद- भावजाई सामना
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे रोहिणी खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या सोबत बैठक घेऊन रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात नणंद -भावजयी सामना रंगणार आहे.
Read More » -
खांदेश
भाजपा या मतदारसंघात उमेदवार बदली ची चर्चा..
भाजपाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार स्मिता उदय वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.परंतु भाजपाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना दिले आहे तिकीट नाकारण्याच्या नाराजीतून उन्मेष पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला त्यांची सोबत पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण पवार यांनी सुद्धा प्रवेश केला आहे.हा एक…
Read More » -
बातमी
एकटे राहणे जीवावर बेतले बालकाचा दुर्दैवी मृत्यू
नळ आले म्हणून पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटार चालू करण्यासाठी पिन लावताना करंट लागल्याने एका ११ वर्षीय शाळकरी बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि १ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली.हर्षल योगेश पाटील, वय १२ वर्ष, रा सबगव्हान ता अमळनेर असे मयत बालकाचे नाव असून तो अमळनेर शहरातील सानेगुरुजी शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील योगेश दगडू पाटील शेती करतात, शिक्षणासाठी…
Read More »