Day: July 26, 2025
-
राजकारण
मला आरोग्यमंत्री करा!शिंदेंच्या लाडक्या आमदाराची मागणी
राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने देण्यात आले.त्यात शिंदे सेनेच्याही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मर्जीतले लाडके आमदार संतोष बांगर यांनी मला आरोग्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.आमदार बांगर यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Read More » -
क्राईम
दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव; पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला
राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांमागे बदनामीचा नाहक ससेमिरा लागू झाला आहे.यात आता परभणीच्या पालकमंत्री आणि राज्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भर पडली आहे. हडपसर येथून नागपुरकडे जाणाऱ्या दारु विक्री करणाऱ्या एका अवैध ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे-बोर्डिकर असं नाव लिहिण्यात आले आहे यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.
Read More »