Day: July 13, 2025

  • राजकारण

    उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर निवड;राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित

    1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यास अनेक महत्त्वाच्या केसेस मध्ये कामगिरी बजावलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांच्या कोट्यातून नामनिर्देशित खासदार म्हणून निवड केली आहे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यांच्या दारुण पराभव झाला होता त्यानंतर त्यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे

    Read More »
  • बातमी

    भल्या पहाटे अजित पवारांनी हिंजवडी आयटी पार्कची पाहणी; गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

    रविवारी सकाळी सहा वाजेपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हिंजवडी आयटी पार्क येथे विविध समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या परिसरातील सोसायटी पदाधिकारी तसेच नागरिकांनी मंत्रालयात आयोजित बैठकीला हजेरी लावली होती. त्याप्रसंगी विविध उपयोजनावर चर्चा झाली होती त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागात पाहणी केली. पावसाचे साचणारे,पाणी रस्त्याची समस्या वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्याचे सूचना करण्यात…

    Read More »
Back to top button
Translate »