Day: July 17, 2025

  • बातमी

    मला न्याय नाही मिळाला तर पुन्हा विष घेणार! ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा

    ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे (२० ऑक्टोबर २०२३ रोजी परळी, बीड येथे हत्या झालेल्या व्यापाऱ्यांच्या पत्नी), यांनी १६ जुलै २०२५ रोजी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर न्यायाच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर विषप्राशन केले. ही घटना तब्बल १८ महिने चाललेल्या तपासात अद्याप आरोपी अटक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर घडली.एका वृत्त वाहिनीवर प्रतिक्रिया देतांना त्यांनी सांगितले की मला जर न्याय नाही मिळाला तर मी…

    Read More »
  • बातमी

    धुळ्यात ‘अण्णासाहेब पाटील’च्या जिल्हा समन्वयकाला लाच घेताना रंगेहात अटक!

    धुळ्यात ‘अण्णासाहेब पाटील’च्या जिल्हा समन्वयकाला लाच घेताना रंगेहात अटक! धुळे: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे कर्जाच्या व्याज परताव्याचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा समन्वयक शुभम भिका देव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईने शासकीय कामकाजात पारदर्शकतेचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. काय आहे प्रकरण? अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास…

    Read More »
  • राजकारण

    उद्धव साहेब आमच्या सोबत या मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांना दिली खुली ऑफर!

    विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ काही दिवसात संपन्न होणार आहे त्या निमित्ताने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन विधान परिषदेतील सभागृहात केले होते याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली. उद्धव साहेब आमच्या…

    Read More »
  • राजकारण

    आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ठाण्यात आंदोलन! मंगळसूत्र चोराला अटक कराच्या घोषणा 

    काल विधानभवनाच्या गेटवर झालेल्या धक्काबुकीच्या कारणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे आज ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मंगळसूत्र चोराला अटक करा अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी काही काळ तणावाचे वातावरण होते.

    Read More »
Back to top button
Translate »