Month: August 2025
-
बातमी
धावत्या रेल्वे मधून तरुणी रफूचक्कर? सामान सिटवरच मग अर्चना गेली कुठे?
सिव्हिल जजची तयारी करणारी एक तरुणी अचानक गायब झाली आहे. इंदूर येथील ही तरुणी चालत्या ट्रेनमधून बेपत्ता झाली आहे. अद्याप तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही. 28 वर्षीय अर्चना तिवारी 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी इंदूरहून कटनीला ट्रेनने निघाली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन कटनीला पोहोचली, पण अर्चना त्यात नव्हती. अर्चनाचे सामान तिच्या सीटवरच आढळून आले होते. इतकंच नाही तर, तिचा…
Read More » -
बातमी
“माझे लग्न एका राजकीय नेत्याशी झालं आहे” अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची कबुली! तो नेता कोण?
‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात बोलताना सोनालीने तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले. ती म्हणाली, “माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय, आणि त्याने मला राहायला घर दिलंय, अशा चर्चा पसरल्या होत्या. जेव्हा ही अफवा पसरली, तेव्हा मला अनेकांचे फोन येऊ लागले. माझ्या चुलत बहिणीनेही मला फोन करून विचारलं, ‘काय, तुझं लग्न झालंय का?’ मी तिला म्हणाले, ‘अगं, माझं लग्न झालं असतं…
Read More »