Day: July 12, 2025

  • समाजकारण

    ‘कितीही मोठ्या बापाचा असूदे, टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार’; अजितदादांची कोणाला धमकी?

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवार स्पष्टवक्ते आहेत. ते शिस्तप्रियदेखील आहेत. त्यांना शिस्त आवडते. त्यामुळे ते शिस्तीच्या बाबतीत अधिकाऱ्यांनादेखील सोडत नाहीत. अजित पवार यांनी नुकतंच बारामतीकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्या तसेच नियम न पाळणाऱ्या बारामतीकरांना चांगलाच दम दिला “आईसारखं कुणी नसतं. मी पण ज्यावेळेस बारामतीत येतो त्यावेळेस आईला भेटतो. आज मला भरपूर कामे…

    Read More »
  • बातमी

    चुकून एक लिंक ओपन झाली अन् केली आत्महत्या!

    सायबर गुन्हेगारांच्या कृत्यामुळे 19 वर्षीय किशन सनेरने आत्महत्या केली. शिरपूरच्या ताजपूरी गावात किशन राहतो. सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅपवर पाठवलेली लिंक चूकून ओपन झाल्याने एक एपीके फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड झाली. याद्वारे मोबाईल हॅक करत सायबर गुन्हेगारांनी किशनचे आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅपमधील सर्व ग्रुपवर पाठवले. यातून आपली बदनामी होईल या भितीने किशनने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. सेक्सटॉर्शन म्हणजे लैंगिक शोषण करून पैसे किंवा इतर गोष्टींची…

    Read More »
  • क्राईम

    रमी सर्कलवर पत्ते खेळण्यासाठी फौजदाराने चोरल्या दुचाकी बीड जिल्हा पोलिसांत खळबळ !

    जे पोलीस जनतेची रक्षण करण्यासाठी वर्दी घालतात त्याच पोलीस खात्यातील एक सहाय्यक फौजदार बनला चोर,पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे वायरलेस विभागात कार्यरत असलेल्या या फौजदाराने बॅटऱ्यावर टीव्ही चोरी केला आणि जामीनवर सुटला.त्यानंतर त्याने पुन्हा मोटारसायकल चोरी केल्याची उघड झाले आहे याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अमित मधुकर सुतार वय 35 जाणार खोकरमोहा तालुका शिरूर कासार यांच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे…

    Read More »
Back to top button
Translate »