Day: July 19, 2025

  • बातमी

    राहत्या घराच्या मागे अघोरी पूजा;संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या खायेत

     कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह चौघांनी सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेत सासू आणि सुनेचा जागीच मृत्यू झाला; तर बापलेकाला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती कवठेमंकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नांगोळे येथे बाळासाहेब उर्फ अल्लाउद्दीन पाटील यांचे कुटुंब राहते. त्यांची दोन ठिकाणी…

    Read More »
Back to top button
Translate »