Day: July 24, 2025

  • बातमी

    गिरीश महाजन आमच्या परिवाराचे गॉडफादर!प्रफुल्ल लोढाच्या मुलाचा दावा

    प्रफुल्ल लोढा हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. गिरीश महाजन यांच्याशी संबंध आले आणि सर्वसामन्य कुटुंबातील लोढा कोट्याधीश कसा झाला याचीही चौकशी करावी असं खडसे यांनी म्हटलं आहे. त्यावरुन महाजन व खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणात आता प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन…

    Read More »
  • राजकारण

    मंत्री कोकाटे यांचा सोमवारी राजीनामा? अजितदादांचा स्पष्ट संकेत

    कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मागील आरोपांची मालिका संपण्याचे नाव घेत नाही.विधानभवनात रमी खेळायाच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.सोमवारी अजित पवार हे त्यांना समोर बोलून सगळे विचारणार आहेत त्यानंतर त्यांच्या राजीनामा घ्यावा की नाही याच्यावर चर्चा होणार आहे.सरकारला भिकारी शब्द वापरल्याने त्यांचा ही जाब अजित पवार त्यांना विचारणार आहेत.

    Read More »
Back to top button
Translate »