Day: July 22, 2025
-
बातमी
पवार म्हणतात ❝देवेंद्रांना पाहून माझा कार्यकाळ आठवतो !!❞
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. ते आधुनिकतेची कास धरणारे नेते आहेत. देवेंद्र यांनी आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यांच्या कामाचा उरक आणि झपाटा पाहून मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तो कार्यकाळ आठवतो. त्यांचे कार्य आणि कष्ट पाहून देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत, असा प्रश्न पडत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या कामाची गती ते…
Read More » -
राजकारण
देवेंद्र फडणवीस हुशार आणि प्रामाणिक ठाकरेंकडून वाढदिवसानिमित्त स्तुतीसुमने
उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. त्यामुळे देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं कौतुक केलं आहे गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकात ठाकरेंनी गौरवोद्गार काढल्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांच्या हस्ते पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. याशिवाय अजित…
Read More » -
बातमी
या महाराष्ट्राच्या जेष्ठ नेत्याच्या गळ्यात उपराष्ट्रपती पदाची माळ!
पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती, अशी नोंद झालेले राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारतात की नाही, हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, उपराष्ट्रपती धनखड जर आपल्या राजीनाम्यावर ठाम असतील व राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर या पदासाठी दुसऱ्या नेत्याची निवड करणे क्रमप्राप्त असेल. त्या परिस्थितीत राजस्थानचे राज्यपाल…
Read More »