Day: July 23, 2025

  • धार्मिक

    नाशिकात दोन जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू! सर्वत्र हळहळ

    नाशिकच्या नजीक त्र्यंबकेश्वरहून परतताना पंकज दातीर आणि अभिषेक घुले या दोन मित्रांचा दुर्दैवी अपघात झाला, ज्यात त्यांच्या कारने दुभाजकाला धडक दिली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोकाचे वातावरण आहे. पंकज आणि अभिषेक दोघेही त्र्यंबकेश्वरहून नाशिकलापरतत होते. बेझे फाट्याजवळ त्यांच्या होंडा सिटी कारवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. अपघात इतका भयंकर होता की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत दुसरे…

    Read More »
  • क्राईम

    सांगलीत अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवले;गोपीचंद पडळकर यांचे कॉल रेकॉर्ड तपासा! शिंदे गटाची मागणी

    सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचा आरोप केला आहे. या दोन्ही गटांकडून आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे. भाजप तालुकाध्यक्षांकडून आमदार सुहास बाबर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला. तसेच बाबर यांच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपकडून देण्यात आले…

    Read More »
  • राजकारण

    मी मामांच्या शब्दापुढे नाही!आ.तांबेकडून भाजप प्रवेशाला पूर्णविराम

    ‘माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व आहे’, अशा भावनिक शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या नात्यांची परखड मांडणी केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात त्यांचे सख्खे मामा आहेत, याचा उल्लेखही त्यांनी विशेषत्वाने केला. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी मंत्री थोरात यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू…

    Read More »
Back to top button
Translate »