Month: July 2025
-
बातमी
पुण्यात पुतळ्याची विटंबना;तणावपूर्ण शांतता,आरोपी अटकेत!
पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने कोयत्याने वार करू करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.काँग्रेस पक्षाने आंदोलन करून झालेल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे.
Read More » -
राजकारण
आमची भावकी एकत्र! भाजपने आमच्या नादाला लागू नये.
राज-उद्धव एकत्र आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात भाजपने उडी घेतली आहे.भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधवांनी देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.’’ आमची भावकी आता एकत्र आहे भाजपने आमच्या नादाला लागू नये”
Read More » -
बातमी
खळबळजनक : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ लिपीकाने केली महिलेचा शरीरसुखाची मागणी !
शहरातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील महिलेचा त्याच कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लिपीकाने अश्लिल हावभाव आणि द्विअर्थाने बोलून शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणयात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, जळगाव येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात महिला कर्मचारी नोकरीस आहे. जुलै २०२४ मध्ये त्यांच्या कार्यालयात काम…
Read More » -
शेतीविषयक
“शेतकऱ्याने बैल नाहीत म्हणून स्वतःच औताला जुंपले” सोनू सूद हळहळला पाठवली थेट बैलजोडी!
लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेताच्या मशागतीसाठी बैल नाहीत म्हणून स्वतःच स्वतःला औताला जुंपले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर शेतकऱ्यांची किती दयनीय अवस्था असल्याच वास्तव साऱ्या जगाच्या पुढे आले. सोशल मीडियामुळे तो व्हिडिओ व्हायरल होत असताना प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी थेट त्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून बैल जोडी पाठवत असल्याचं संदेश दिला त्याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून…
Read More » -
बातमी
राज्यात खळबळ;आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला…
Read More » -
राजकारण
आमदार संग्राम जगताप यांना जीवे ठार मारण्याची धमकी; राज्यात खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला होता. आज आज त्यांना अज्ञात…
Read More » -
राजकारण
माजी आमदार विजय भांबळे अखेर अजितदादा गटात
विजय भांबळे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – अजित गट) मध्ये प्रवेश झाला आहे. हा प्रवेश 1 जुलै 2025 रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमादरम्यान पार पडला. भांबळे हे परभणीचे माजी आमदार असून, त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन अजित पवारांच्या गटात जाऊन पक्षात प्रवेश केला . पार्श्वभूमी व संभाव्य राजकीय परिणाम विजय भांबळे हे…
Read More »