बातमी
मला न्याय नाही मिळाला तर पुन्हा विष घेणार! ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा

ज्ञानेश्वरी मुंडे, महादेव मुंडे (२० ऑक्टोबर २०२३ रोजी परळी, बीड येथे हत्या झालेल्या व्यापाऱ्यांच्या पत्नी), यांनी १६ जुलै २०२५ रोजी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर न्यायाच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर विषप्राशन केले. ही घटना तब्बल १८ महिने चाललेल्या तपासात अद्याप आरोपी अटक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर घडली.एका वृत्त वाहिनीवर प्रतिक्रिया देतांना त्यांनी सांगितले की मला जर न्याय नाही मिळाला तर मी पुन्हा विष प्राशन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.