
वादग्रस्त वक्तव्य करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता ते शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये थांबले असता त्या ठिकाणी विरोधक आणि समर्थक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली मात्र घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने तणाव पुर्व शांतता झाली