बातमीराजकारण

शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांच्या भेटीला

मराठा आरक्षनाच्या पार्श्वभूमीवर आज खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती दुपारी तीन वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यानुसार पवार – शिंदे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे कळले. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »