बातमी
पुण्यात पुतळ्याची विटंबना;तणावपूर्ण शांतता,आरोपी अटकेत!

पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने कोयत्याने वार करू करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.काँग्रेस पक्षाने आंदोलन करून झालेल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे.