बातमी
प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी आज खा.शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले.
मराठा आरक्षणावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आपले आमरण उपोषण सोडून राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे जाहीर केले.
प्रकाश आंबेडकर यांनी काय विधान केले
मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे सुद्धा बाप निघाले
प्रकाश आंबेडकर