बातमी
सलमान खानने मुंबईतील घर विकले! इतक्या कोटीत झाला व्यवहार

सलमानने विकलेले अपार्टमेंट बांद्र पश्चिम येथे होते. हे अपार्टमेंट बांद्रा परिसरातील पाली व्हिलेजमधील शिवस्थान हाइट्समध्ये होतं. हे एक प्रीमियम रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स आहे. सलमानने हे अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकला आहे. घर नोंदणीचे कागदपत्र तपासणी केल्यानंतर स्क्वायर यार्ड्सने याचा खुलासा केला आहे. हा करार या महिन्यात म्हणजेच जुलै 2025 मध्येच झाला आहे.