बातमी
राज्यात लवकरच कर्जमाफी: – कृषिमंत्री धनंजय मुंडे
महाराष्ट्रच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे,मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकार विविध कल्याणकारी योजनांची खिरापत वाटली जात आहे त्यात अजून एका योजनेची भर पडणार आहे.मागील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्यातील शेतकऱ्यांना अजून ही लाभ भेटला नाही आहे तरीसुद्धा आता कर्ज माफीची घाई का? असा सवाल शेतकरी बांधवांनी विचारला आहे.
येत्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण निर्णयासोबत शेतकरी कर्जमाफीचा निर्णयावर चर्चा केली जाणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.