Day: February 26, 2024

  • हवामान

    उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा तडाखा

    जळगांव जिल्ह्याच्या काही भागात आज बेमोसमी पाऊस आणि गारपीट झाली. पारोळा आणि मोंडाळे,वेल्हाने,तमासवाडी येथे गारपीट तर परिसरातील भागात रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे कोणत्या पिकांचे नुकसान ?    पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगाम घेतला जातो यात प्रामुख्याने गहू,हरभरा,ज्वारी,दादर इत्यादी पिके घेतली जातात.यामुळे या पिकांचे ऐन काढणीच्या वेळेवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे . गारपिटीचा…

    Read More »
  • राजकारण

    महेश गायकवाडला हॉस्पिटलमधून सुट्टी! ….जाणून घ्या पहिली प्रतिक्रिया

    भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते.आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोण आहेत गणपत गायकवाड? आमदार गणपत गायकवाड सध्या एका घटनेमुळे राज्यातच नाही तर देशभरात चर्चेत आले आहेत. एका संयमी आमदाराने इतके टोकाचे पाऊस का उचलले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गणपत गायकवाड…

    Read More »
  • शेतीविषयक

    मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस! पंजाबराव डक यांचा अंदाज

    येणाऱ्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज परभणी येथील हवामान तज्ञ पंजाब डक यांनी दिला आहे.यावर्षीचा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी गहू,हरभरा,मका,दादर याची लागवड केली आहे.१,२,३,४,५ मार्चच्या दरम्यान अवकाळी पाऊस कोसळणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपली पिके काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आव्हान हवामान तज्ञ पंजाब डक यांनी केले आहे. कोण आहेत पंजाब डक ? पंजाब डक हे मूळचे…

    Read More »
  • राजकारण

    मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करा! काँग्रेस आमदाराची राज्यपालांकडे मागणी

    मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलेले अंतरवली सराटी येथील कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करावी आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी यासाठी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. कोण आहेत कैलास गोरंट्याल ?  कैलास गोरंट्याल हे जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. जालना मतदारसंघातून…

    Read More »
Back to top button
Translate »