Day: February 27, 2024
-
संपादकीय
म… मायमराठीचा!
म… मायमराठीचा! आज जागतिक मराठी भाषागौरव दिन. ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानितकवी, साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या २७ फेब्रुवारी या जन्मतारखेला जागतिक मराठी भाषागौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पण एकच दिवस का ? मराठी भाषेचा गौरव वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस व्हायला हवा. अर्थात प्रत्येक वर्षी आपण असेच म्हणतो! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणाले होते…
Read More » -
क्राईम
शिरपूर नव्हे ‘गांजापूर’ ! एलसीबी व तालुका पोलिसांची धाड…
पाणीमुळे शिरपूर पॅटर्नचा संपूर्ण देशभर बोलबाला आहे. शैक्षणिक वर्तुळात शिरपूरचे नाव अग्रभागी आहे. मात्र ही ओळख पुसुन माफियांनी शिरपूरचे गांजापूर करण्याचा चंगच बांधला आहे. वेळोवेळी कारवाया होत असताना देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात गांजाची शेती माफिया करत असतात. यातून कोट्यावधींची डिल होत असते. शिरपूरचा हा गांजा थेट विदेशातील नशेडींपर्यंत जात असल्याची कुजबुज लपून राहिलेली नाही. माफियांच्या एव्हढ्या मोठ्या धाडसामागे…
Read More » -
राजकारण
मनोज जरांगे पाटील यांची एस.आय. टी.चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
आज विधिमंडळ अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एस.आय.टी.चौकशीचे आदेश दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,”प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून बोलले पाहिजे”. जरांगेंच्या भाषेला, विधानाला काहीतरी राजकीय वास येतोय तेव्हा मीदेखील बोललो. मुख्यमंत्री म्हणून सर्व समाजाची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या कुणावरही हल्ले होतील त्यामुळे सरकार म्हणून आम्ही पाठिशी आहोत. सगळ्यांना सोबत घेऊन राज्याला पुढे…
Read More » -
बातमी
प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी आज खा.शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. मराठा आरक्षणावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. त्यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आपले आमरण उपोषण सोडून राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे जाहीर केले. प्रकाश आंबेडकर यांनी काय विधान केले मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे सुद्धा बाप निघाले प्रकाश आंबेडकर
Read More » -
राजकारण
मनसेचे वसंत तात्या मोरे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण
पुण्यातील मनसेचे नेते वसंत तात्या मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची आज पुण्यात भेट घेतली. पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेचे वसंत तात्या मोरे हे इच्छुक आहेत.ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत हे मात्र गुलदस्त्यात आहे. आज खा.शरद पवार हे पुण्यात आले असताना वसंत मोरेंनी त्यांची भेट घेतली याप्रसंगी खा.सुप्रिया सुळे व…
Read More » -
समाजकारण
मनोज जरांगे रुग्णालयात दाखल
मराठा आरक्षणावर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करणारे मनोज जरांगे पाटील हे दि.२६ फेब्रुवारी रात्री १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील गलॅक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले त्यांच्यावर रात्रीपासून उपचार सुरू आहेत. आमरण उपोषण मागे घेण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते त्यासाठी त्यांनी अगोदर उपचार घ्यावे असे त्यांच्या सहकारी उपोषणकर्त्यांची मागणी होती त्या मागणीला होकार…
Read More » -
राजकारण
अजित पवारांनी सांगितलं भाजपसोबत जाण्याचे कारण…
मला राजकारणात कुणी आणलं कुणी मंत्री पद दिलं याबाबत अनेकदा चर्चा झाल्या आहेत मला राजकारणात अपघाताने संधी मिळाली आहे युवकांची राजकारणात गरज होती. कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली कुणाच्याही भावना दुखावणे, पाठीत खंजीर खूपसणे, दगा देणे, गद्दारी करणे असा उद्देश नव्हता.या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास मला महत्त्वाचा वाटला कणखर नेतृत्व…
Read More »