Day: February 29, 2024
-
राजकारण
रावेर लोकसभा मतदारसंघात हायहोल्टेज फाईट!
जळगाव आणि आताच्या रावेर मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाचा एकमेव प्रतिनिधी देशातील संसदेत निवडून जातो. या निवडणुकीनंतरही हा इतिहास कायम राहणार की वेगळाच कौल येणार हे पाहण्यासाठी लोकसभा २०२४ ची निवडणूक जवळ आली आहे. यासाठी यामतदारसंघातून लेवा समाजाच्या खासदार रक्षा खडसे आणि डॉ. केतकी पाटील,रवींद्र प्रल्हाद पाटील,मंत्री गिरीश महाजन त्यांच्या पत्नी साधना महाजन या तुल्यबळ उमेदवारांत लढत होइल. त्यामुळे ही लढत…
Read More » -
समाजकारण
गिरीश महाजन यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये…..मनोज जरांगे पाटील यांची टीका
राज्याचे ग्रामविकास,पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले आहे.मंत्री महाजन यांनी टीका करताना मनोज जरांगे यांनी त्यांची लायकी ओळखून त्यांनी आंदोलन सुरू ठेवावे अशी टीका केली होती,त्याला प्रतिउत्तर म्हणून जरांगे पाटील यांनी महाजन यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये असे आवाहन महाजन यांना केली आहे.
Read More » -
राजकारण
शिंदे गटाचे मा.खा.शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ?
शिंदे गटाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उत आले आहे.पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व केलेले आढळराव पाटील हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खा.अमोल कोल्हे यांच्याकडून पराभवाचे तोंड पाहणारे पाटील हे २०२४ ला पुन्हा लोकसभेत जाण्यासाठी अजितदादा यांचा हात धरावा लागेल.अजित पवारांनी खा.अमोल…
Read More »