बातमी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लांबणीवर;कशामुळे लांबणीवर जाणून घ्या
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच केंद्रीय निवडणूक आयोग आज विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.यामध्ये जम्मू-कश्मीर, झारखंड, हरियाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लांबणीवर पडली आहे
महाराष्ट्रात श्रावण महिन्यात बरेच सण गणेशोत्सव,दिवाळी आणि पावसाळा याचे निवडणूक आयोगाने कारणे दिली आहेत