बातमी

  • पुण्यात पुतळ्याची विटंबना;तणावपूर्ण शांतता,आरोपी अटकेत!

    पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर सुरज शुक्ला नावाच्या एका तरुणाने कोयत्याने वार करू करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.काँग्रेस पक्षाने आंदोलन करून झालेल्या प्रकारचा निषेध व्यक्त केला आहे.

    Read More »
  • खळबळजनक : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ लिपीकाने केली महिलेचा शरीरसुखाची मागणी !

    शहरातील एसटी महामंडळाच्या कार्यालयातील महिलेचा त्याच कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ लिपीकाने अश्लिल हावभाव आणि द्विअर्थाने बोलून शरिरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित रामलाल निवृत्ती पवार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करणयात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, जळगाव येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयात महिला कर्मचारी नोकरीस आहे. जुलै २०२४ मध्ये त्यांच्या कार्यालयात काम…

    Read More »
  • राज्यात खळबळ;आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.            आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला…

    Read More »
  • आमदार संग्राम जगताप यांना जीवे ठार मारण्याची धमकी; राज्यात खळबळ 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सध्या जोरदार चर्चेत आले आहेत त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आ. आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसापूर्वी अक्कलकोट येथे झालेल्या मोर्चाच्या प्रसंगी एका समुदायाबद्दल वादग्रस्त विधायक केले होते याच्या निषेधार्थ राज्यातील मुस्लिम संघटनांनी त्यांच्याविरुद्ध मोर्चे काढले होते त्यातच अहिल्यानगर शहरात हिंदू संघटनांनी त्यांच्यासमनार्थ मोर्चा काढला होता. आज आज त्यांना अज्ञात…

    Read More »
  • वाल्मीक कराडला पुण्यात अटक?

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला वाल्मिक कराड याला पुणे येथून अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांची देखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचेही बँक खाते गोठवण्यात आले आहे. देशमुख हत्या प्रकरणातील…

    Read More »
  • पावसाचा जोर वाढणार! येत्या ४-५ दिवसांत धुवांधार, काय सांगतो IMDचा अंदाज?

    ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या तीन आठवड्यांपर्यंत राज्यात पावसाचा जोर फारसा नव्हता. मात्र आता सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रोत्सवावरही पावसाचे सावट असू शकेल. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पावसाची सक्रियता वाढणार आहे.

    Read More »
  • कोण आहेत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री? जाणून घ्या आतिशी मारलेना यांच्याबद्दल

    आतिशी मार्लेना एक भारतीय राजकारणी आणि आम आदमी पार्टी (AAP) ची प्रमुख नेते आहेत. त्या सध्या दिल्ली सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांनी शिक्षण, महिला आणि बालविकास आणि पर्यावरण यासारख्या खात्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. आतिशी हे शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सुधारणांसाठी ओळखले जातात.   दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या शिक्षण सल्लागार म्हणून काम करत असताना त्यांनी दिल्लीची शिक्षण…

    Read More »
  • मंत्री गिरीश महाजन यांना पराभूत कोण करणार? जरांगे फॅक्टर की पवारांची तुतारी

    जामनेर महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. जामनेरची ओळख मुख्यतः येथील कृषी व्यवसाय आणि शेतीसाठी होते. येथे कापूस, ज्वारी, गहू आणि कांदा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.शहरात प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. जामनेर तालुक्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातील इतर तालुक्यांप्रमाणेच सक्रिय आणि…

    Read More »
  • हर्षवर्धन पाटलांच्या हाती कमळचं राहणार ! समजून काढण्यात भाजप यशस्वी

    भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे बातम्या येत असतानाच भाजपाने त्यांची मनधरणी करत समजून काढण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.महायुती सरकारच्या ठरलेल्या सूत्रानुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला जाणार असल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी आ.दत्ता मामा भरणे यांनाच उमेदवारी जाहीर होणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी…

    Read More »
  • आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे प्रवीण मसाल्याचे मालक “हुकमीचंद चोरडिया” 

    “प्रविण मसाले”ची यशोगाथा… आयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद चोरडिया”   अत्यंत फाटकं असणारं आयुष्य, प्रचंड गरिबी, धंद्यात येणारं अपयश या सर्वांवर मात करत त्यांनी हा ब्रॅण्ड उभारला ही त्याचीच गोष्ट…   गोष्ट आहे १९५० च्या दशकातली. पुण्यात एक मारवाडी कुटुंब राहत होतं. या कुटुंबाचा मिरचीच्या बियांचा धंदा. घरात खाणारी तोंड भरपूर मात्र त्यातलं मोठं…

    Read More »
Back to top button
Translate »