बातमी
देवेंद्र फडणवीसांनी टुकार गुंड पाळले आहेत!
महाराष्ट्र मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध पेटले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण भिघडवण्यात फडणवीसांचा हात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे, देवेंद्र फडणवीस हे कायम गुंडांच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय विरोधकांवर दबाव आणात असतात व त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करतात.