प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रशासनाकडे केलेल्या महागडी गाडीच्या मागणीवरून खोट्या प्रमाणपत्राच्या भांडाफोड झाला.बीडच्या योगेश कोकट याने केलेल्या टविट मुळे प्रशासनावर पूजा खेडकर हीचे प्रशिक्षण थांबवण्याची नामुष्की आली आहे.
काय केलं त्विट?
नियम सांगतो की खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहणे हे कायद्याने गुन्हा आहे हा गुन्हा प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी केला आहे तर त्यांच्यावर कारवाई होईल का?