Month: July 2024
-
बातमी
या व्यक्तीने केला पूजा खेडकर प्रकरणाचा उलगडा !
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रशासनाकडे केलेल्या महागडी गाडीच्या मागणीवरून खोट्या प्रमाणपत्राच्या भांडाफोड झाला.बीडच्या योगेश कोकट याने केलेल्या टविट मुळे प्रशासनावर पूजा खेडकर हीचे प्रशिक्षण थांबवण्याची नामुष्की आली आहे. काय केलं त्विट? नियम सांगतो की खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहणे हे कायद्याने गुन्हा आहे हा गुन्हा प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी केला आहे तर त्यांच्यावर कारवाई होईल का?
Read More » -
बातमी
(no title)
मराठा आरक्षनाच्या पार्श्वभूमीवर आज खा.शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती दुपारी तीन वाजता भेटीची वेळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.त्यानुसार पवार – शिंदे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे कळले. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रवाना झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Read More »