Day: April 27, 2024
-
बातमी
ॲड.उज्ज्वल निकम यांना भाजपची उत्तर मध्य मुंबई लोकसभा उमेदवारी जाहीर
देशाच्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार म्हणून विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांना जाहीर करण्यात आले आहे. ॲड.निकम हे मूळचे जळगांव जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांचे जळगांव लोकसभेसाठी नाव चर्चेत होते परंतु त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उतरविण्यात आले आहे.
Read More »