राजकारण
आमची भावकी एकत्र! भाजपने आमच्या नादाला लागू नये.

राज-उद्धव एकत्र आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.त्यात भाजपने उडी घेतली आहे.भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधवांनी देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.’’ आमची भावकी आता एकत्र आहे भाजपने आमच्या नादाला लागू नये”