-
बातमी
सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा मैत्रीचे संकेत! बदलत्या राजकारणात नवं समीकरण
जळगाव : जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी माजी मंत्री सुरेश जैन आणि एकनाथ खडसे यांचा दबदबा होता. दोघांचे राजकीय अस्तित्व स्वतंत्र आणि प्रभावी मानले जात असे. मात्र, काळाच्या ओघात सुरेश जैन राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून दूर झाले, तर एकनाथ खडसे अजूनही सक्रिय राजकारणात आहेत. दोघांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय मतभेद आणि वैर असल्याने एकमेकांचे फारसे कधी जमले नाही. परंतु, सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
खांदेश
“नाव रामाचं… काम रावणाचं!” – भाजपवर शुभांगी पाटील यांचा घणाघात!
धुळे : शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांना महापालिकेने हटविल्यानंतर वातावरण तापलं आहे. आपल्या उपजीविकेवर गदा आल्याने भाजी विक्रेत्यांनी आंदोलन छेडत धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मैदानात उतरली असून भाजी विक्रेत्यांना तात्काळ पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या –…
Read More » -
क्राईम
जालना दौऱ्यात सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न; मनोज जरांगे-राजेश टोपेंवर सडकून टीका
जालना : वकील गुणरत्न सदावर्ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता काही मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप करून आंदोलकांना रोखले. या घटनेनंतर सदावर्तेंनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील व माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर सडकून टीका केली. एवढंच नव्हे तर, त्यांनी जरांगे यांना थेट चॅलेंज…
Read More » -
बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील नागरिकांना संबोधित करताना महत्त्वपूर्ण घोषणा केली. उद्यापासून देशात लागू होणाऱ्या नव्या जीएसटी कर रचनेबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. मोदींनी सांगितले की, आता अनेक जीवनावश्यक वस्तूंवर कोणताही कर लागू होणार नाही. तर इतर वस्तूंवर केवळ ५ टक्के आणि १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. या बदलामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून…
Read More » -
बातमी
परमेश्वराचे उपकार! मला ब्राह्मण जातीत जन्माला घातले; मंत्री नितीन गडकरी यांचे विधान
नागपूर : केंद्रीय नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं. “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सगळ्यात मोठा उपकार केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात बामणाला महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये खूप आहे. मी ज्यावेळेस तिकडे जातो तर सगळे लठ्ठेबाज आहेत. दुबे, त्रिपाठी, मिश्रा यांचं राज्य पावरफुल आहे. जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे, तसं उत्तर…
Read More » -
बातमी
धावत्या रेल्वे मधून तरुणी रफूचक्कर? सामान सिटवरच मग अर्चना गेली कुठे?
सिव्हिल जजची तयारी करणारी एक तरुणी अचानक गायब झाली आहे. इंदूर येथील ही तरुणी चालत्या ट्रेनमधून बेपत्ता झाली आहे. अद्याप तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही. 28 वर्षीय अर्चना तिवारी 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी इंदूरहून कटनीला ट्रेनने निघाली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेन कटनीला पोहोचली, पण अर्चना त्यात नव्हती. अर्चनाचे सामान तिच्या सीटवरच आढळून आले होते. इतकंच नाही तर, तिचा…
Read More » -
बातमी
“माझे लग्न एका राजकीय नेत्याशी झालं आहे” अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची कबुली! तो नेता कोण?
‘पटलं तर घ्या’ या कार्यक्रमात बोलताना सोनालीने तिच्या लग्नाबाबतच्या अफवांवर भाष्य केले. ती म्हणाली, “माझं एका राजकीय नेत्याशी लग्न झालंय, आणि त्याने मला राहायला घर दिलंय, अशा चर्चा पसरल्या होत्या. जेव्हा ही अफवा पसरली, तेव्हा मला अनेकांचे फोन येऊ लागले. माझ्या चुलत बहिणीनेही मला फोन करून विचारलं, ‘काय, तुझं लग्न झालंय का?’ मी तिला म्हणाले, ‘अगं, माझं लग्न झालं असतं…
Read More » -
राजकारण
घड्याळ-धनुष्यबाण चिन्हवाटप फळाला! नार्वेकरांची मंत्रीपदी विराजमान होणार..
राज्यातील महायुतीतील मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले आहेत आणि त्यातच नवीन कोणाची मंत्रीपदी वर्णी लागते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यात तीन वर्षापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपात राष्ट्रवादीचे घड्याळ आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह न्यायालयाच्या निर्णयाने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले.यानिर्णयात विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांचे मोठे योगदान असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते त्यामुळेच त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे…
Read More » -
राजकारण
मला आरोग्यमंत्री करा!शिंदेंच्या लाडक्या आमदाराची मागणी
राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने देण्यात आले.त्यात शिंदे सेनेच्याही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मर्जीतले लाडके आमदार संतोष बांगर यांनी मला आरोग्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.आमदार बांगर यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Read More » -
क्राईम
दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव; पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला
राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांमागे बदनामीचा नाहक ससेमिरा लागू झाला आहे.यात आता परभणीच्या पालकमंत्री आणि राज्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भर पडली आहे. हडपसर येथून नागपुरकडे जाणाऱ्या दारु विक्री करणाऱ्या एका अवैध ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे-बोर्डिकर असं नाव लिहिण्यात आले आहे यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.
Read More »