बातमी
मला फडणवीसांवर विश्वास, लाडकी बहिण योजना बंद होणार नाही ‘
महायुती सरकारने राज्यातील महिला आणि मुलींसाठी लाडकी बहिण योजना आणली मात्र महायुतीतीलच घटक असलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आ.रवी राणा यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले होते,यावर केंद्रीय राज्यमंत्री खा.रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आ.रवी राणा यांच वादग्रस्त विधान कोणते ?
“येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले नाही तर लाडकी बहीण योजनेचेपैसे पडणार नाहीत ”
खा.रक्षा खडसे काय म्हणाल्या?
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदान केले नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार नाहीत