Month: June 2026
-
क्राईम
सियाचे प्रेमप्रकरण ते लोहगडावरील केतनचा खून! A To Z स्टोरी
पुणे जिल्ह्याच्या लोणावळा जवळील लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेला बड्या व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत पोलीस तपासात ही हत्या असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच केल्याची माहिती समोर आली.…
Read More » -
क्राईम
मुलीनेच संपविला होणारा नवरा! लोहगडावरील घटना खून असल्याचा उघडकीस
लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी…
Read More » -
बातमी
तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली! राज्यात खळबळ
आपल्या कडक आणि तडजोड न करणाऱ्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्यात मोठे वादळ निर्माण केले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सांगितले की, तुकाराम मुंढे यांची कारवाई ग्राहकांच्या हिताची असून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. व्यापारी वर्गाकडून त्यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.…
Read More » -
राजकारण
नाशिक विधानपरिषदेत गीतेंचाच बोलबाला! गुप्त प्रचार सुरू? दराडेंना नाराजी भोवणार!
नाशिक विधानपरिषदेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असताना मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर प्रचार थांबवलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते पुन्हा सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे शिंदे सेनेचे उमेदवार दराडे यांची धाकधूक वाढली आहे.निवडणुकीत कोणताही दगा फटका नको म्हणून महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे परंतु असे असले तरी गोकुळ गिते यांचा असलेला जनसंपर्क…
Read More »