बातमी
आ.एकनाथ खडसे यांची भाजपात घरवापसी; मुहूर्त ठरला!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आणि भाजपचे माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचे स्वतः खडसे यांनी सांगितले आहे.दोन दिवसांपूर्वी खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती त्यात पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याचे बोलले जात आहे.