Day: August 5, 2024
-
बातमी
(no title)
मनोज जरांगे आणि राणे कुटुंबात मोठे शीतयुद्ध होतांना दिसत आहे.नारायण राणे हे लवकरच मराठवाडा दौरा करणार आहेत त्यावरून मनोज जरांगे यांनी राणे कुटुंबावर टीका केली होती.नारायण राणे यांनी जरांगे काय करतो ते बघतोच असे विधान माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
Read More » -
बातमी
राज्यात लवकरच कर्जमाफी: – कृषिमंत्री धनंजय मुंडे
महाराष्ट्रच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे,मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकार विविध कल्याणकारी योजनांची खिरापत वाटली जात आहे त्यात अजून एका योजनेची भर पडणार आहे.मागील सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती त्यातील शेतकऱ्यांना अजून ही लाभ भेटला नाही आहे तरीसुद्धा आता कर्ज माफीची घाई का? असा सवाल शेतकरी बांधवांनी विचारला आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील महत्त्वपूर्ण निर्णयासोबत शेतकरी कर्जमाफीचा निर्णयावर चर्चा…
Read More » -
बातमी
देवेंद्र फडणवीसांनी टुकार गुंड पाळले आहेत!
महाराष्ट्र मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध पेटले आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण भिघडवण्यात फडणवीसांचा हात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे, देवेंद्र फडणवीस हे कायम गुंडांच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय विरोधकांवर दबाव आणात असतात व त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करतात.
Read More » -
बातमी
राणे कुटुंबाबद्दल बोलाल तर याद राखा!
मनोज जरांगे-पाटील याने नारायण राणे यांच्यावर बोलताना दोनवेळा विचार करावा. त्यानं जास्त जीभ वळवळू नये. पुन्हा नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीभ वळवळली, तर जीभ जागेवर ठेवायची की नाही, हे आम्ही ठरवू, असा एकेरी उल्लेख आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे. जरांगे पाटील आणि सरकार मधील वाद वाढतांना दिसत आहे.मराठा आरक्षणावर सगे सोयाऱ्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More »