Day: August 9, 2024
-
बातमी
…तर संपूर्ण पक्ष आणला असत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विधान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत मोठा खुलासा केला आहे. अजित पवार यांनी त्याच्या शैलीत राजकारणात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी मोठा असल्याचे सांगितले. यावेळी तेथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, जर भाजपा आणि शिवसेनेने मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असती तर मी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत आणले असते. सगळे पुढे सरसावले…
Read More » -
बातमी
संसदेत जय मल्हारची घोषणा दिली की,खासदार विचारात ये क्या है !
अहमदनगरचे नवनियुक्त खा.निलेश लंके यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात खा.लंके यांनी सांगितले की मी जर जय मल्हार ची घोषणा दिली तर इतर राज्यातील खासदार मला सांगतात की, “ये क्या है!” यावर लंके सांगतात की, जय मल्हार या घोषणेमुळे अंगात दहा हत्तीचे बळ येत असतं असं मत त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिले.
Read More »